About Us
‘कोल्हापूर’ आणि ‘तांबडा – पांढरा’ हे अगदी ओल्या मसाल्यासारखे एकजीव झालेले शब्द. तांबडा – पांढरा हे केवळ कोल्हापूरकरांचे आवडते पदार्थच नाहीत तर ती आहे त्यांची जगण्याची शैली. कोल्हापूरच्या कानाकोप-यात फिरताना दैनंदिन जीवनात पावलोपावली त्याचा प्रत्यय येतो. राजकारण, समाजकारण आणि अगदी उद्योग, व्यापारासह विविध क्षेत्रातला हा अनुभव अत्यंत वेगळेपणानं मांडण्यासाठी हे नवं डिजिटल व्यासपीठ कार्यरत आहे. सामाजिक भान राखत, कोल्हापूरच्या देदीप्यमान संस्कृतीचा आदर राखत आमची टीम कार्यरत आहे. आपणा सर्वांचा हा कंटेट नक्कीच आवडेल..! धन्यवाद
Kolhapur, renowned for its rich cultural heritage, has seamlessly intertwined with the vibrant hues of red and white, becoming not just the culinary preference but a way of life for its residents. This novel digital platform endeavors to encapsulate this immersive experience across diverse domains such as politics, sociology, industry, and business. Our dedicated team diligently operates with a keen social consciousness, while upholding profound respect for Kolhapur’s illustrious culture. We are confident that this curated content will be embraced by all. Thank you for your anticipation.